Garud puran
Author: R | 2025-04-25
Garud Puran Garud Puran information Garud Puran mahiti Garud Puran significance Garud Puran spiritual adhyatmik Hindu Religion गरुड Garud Puran, Garud Puran in pdf download and read, Garud Puran in Gujarati, MB (Official) in Gujarati short stories PDF download
WHAT IS GARUD PURAN,COMPLITE GARUD PURAN,GARUD PURAN
मराठी बातम्या / धर्म / Garud Puran: मृत्यूनंतर नेमकं काय होतं? आत्मा यमलोकात किती दिवसात पोहोचतो, काय सांगते गरुड पुराण?Published Feb 04, 2025 10:11 AM ISTGarud Puran: मृत्यूनंतर व्यक्तीचे काय होते हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. मृत्यूनंतर आपल्या कर्मानुसार व्यक्तीला गती प्राप्त होते, असे ढोबळ मानाने मानले जाते. गरुड पुराणानेही या प्रश्नाची उत्तरे दिली आहेत. जाणून घेऊ या, मृत्यूनंतरच्या स्थितीबाबत गरुड पुराण काय सांगते?मृत्यूनंतर नेमकं काय होतं? आत्मा यमलोकात किती दिवसात पोहोचतो, काय सांगते गरुड पुराण?Garud Puran: गरुड पुराण हे १८ पुराणांपैकी एक आहे. गरुड पुराणात एकूण १९ हजार श्लोक आहेत. यांपैकी तब्बल ७ हजार श्लोक हे माणसाच्या जीवनाशी संबंधित आहेत. यात स्वर्ग, नरक, रहस्य, नीती, धर्म, ज्ञान अशा गोष्टींचा उल्लेक आहे. आज आपण मृत्यूनंतर व्यक्तीचे काय होते याबाबत गरुड पुराण काय सांगते हे पाहणार आहोत.गरुड पुराण वाचल्यावर तुम्हाला मृत्यूबाबत आणि मृत्यूनंतरच्या जीवनाबाबत बरीच माहिती मिळते. यात मृत्यनंतर आत्म्याचा प्रवास कसा होतो याचे वर्णन करण्यात आलेले आहे. मृत्यू, मृत्यूनंतरचे जीवन, नरक, स्वर्ग, पाप अशा बाबींवर गरुड पुराणात चर्चा करण्यात आलेली आहे. या पुराणानुसार, व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिचा आत्मा यमलोकात पाठवला जातो. तेथे त्याच्या कर्माचे विश्लेषण केले जाते. त्यानुसार त्या व्यक्तीला पुढील प्रवासासाठी पाठवले जाते असे म्हटले गेले आहे. या प्रवासात आत्म्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते असे म्हणतात.आत्म्याला प्राप्त होते दिव्य दृष्टीगरुड पुराणात असे म्हटले आहे की, मृत्यूनंतर आत्म्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते. हा आत्मा मग यमलोकाकडे जातो. जीवनातील गुण-दोषांनुसार आत्म्याला प्रवासात पुढे पाठवले जात जाते. तसेच या आत्म्याला मोक्ष प्रात होण्याबाबतही चर्चा करण्यात आलेली आहे. नकारात्मक शक्ती दूर होतात.मृत्यूनंतर नेमके काय घडते?गरुड पुराणानुसार, मृत्यूनंतर व्यक्तीचा आवाज कमी होतो. त्यानंतर त्याची सर्व इंद्रिये बंद होतात. शेवटच्या क्षणी व्यक्तीला परमेश्वराकडून दिव्य दृष्टी प्राप्त होते.मृत्यूनंतर यमराजाचे दोन दूत व्यक्तीचा आत्मा घ्यायला येतात. त्यांचे रुप अतिशय भयंकर असते. व्यक्तीला ते पाहणे कठीण असते. जशी व्यक्ती पृथ्वीवर लोकांशी वागलेली आहे, त्या प्रकारे आलेले यमदूत या व्यक्तीशी वागतात. मरणारी व्यक्ती जर सत्यानुसार चालणारी आणि सदाचारी असेल तर यमदूत त्याला चांगली वागणूक देतात. त्या व्यक्तीचे प्राणत्याग होत असताना त्याला कोणतीही अडचण येत नाही. यमदूत अशा व्यक्तीला कोणताही त्रास न देता शांतपणे यमलोकात घेऊन जातात.जर व्यक्तीने पापकर्म केलेली असतील, तर यमदूत अशा व्यक्तीला वेदना देतात. गळ्यात फास बांधतात आणि ओढत नेतात. पुढे अशा व्यक्तीला यमलोकात भयंकर यातना सहन कराव्या लागतात.आत्मा पुन्हा घरी सोडला जातोमृत्यूनंतरची सगळी कार्ये करण्यासाठी हा आत्मा पुन्हा घरी सोडला जातो. तो कुटुंबातील सदस्यांच्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. मात्र तो पाशात बांधला गेलेला असल्याने त्याला कोणतीही मोकळीक मिळत नाही.मृत्यूनंतर १० व्या दिवशी घरी विधी केल्या जातात. या दिवशी कुटुंबातील सदस्य मृत व्यक्तीचे पिंडदान करतात. त्यावेळी आत्म्याला यमलोकात जाण्याचे सामर्थ्य मिळते. याच दिवसांमध्ये आत्म्याचा आपल्या कुटुंबीयांशी आणि जगाशी असलेला संबंध संपतो.मृत्यूनंतर १३ व्या दिवशी पुन्हा येतात यमदूतव्यक्तीच्या मृत्यूनंतर १३ व्या दिवशी यमदूत पुन्हा येतात आणि आत्म्याला यमलोकात घेऊन जातात. तेथे आत्म्याच्या कर्माचा हिशेब केला जातो. त्यानुसार या आत्म्याला अर्ची मार्ग म्हणजे स्वर्ग, धूम मार्ग म्हणजे पितृ लोक किंवा मत उत्पत्ती विनाश मार्ग म्हणजे नरक लोकाची गती प्राप्त होते.Disclaimer: या लेखात दिलेली माहिती गरुड पुराण या ग्रंथातून घेण्यात आलेली आहे. यातील तथ्यांबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही. त्याच प्रमाणे यातून कोणत्याही अंधश्रद्धेला देखील आम्ही खतपणी घालत नाही,किवा दुजोराही देत नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा. Garud Puran Garud Puran information Garud Puran mahiti Garud Puran significance Garud Puran spiritual adhyatmik Hindu Religion गरुड Garud Puran, Garud Puran in pdf download and read, Garud Puran in Gujarati, MB (Official) in Gujarati short stories PDF download Garud Puran, Garud Puran in pdf download and read, Garud Puran in Gujarati, MB (Official) in Gujarati short stories PDF download Garud Puran, Garud Puran in pdf download and read, Garud Puran in Gujarati, MB (Official) in Gujarati short stories PDF download Why is Garud Puran read post death? According to beliefs, Garud Puran is recited for the peace of the soul of the deceased. There is a provision of reciting Garud Puran in the Garud Puran is one of the written scripture along with Vishnu Puran, Ramayan, Bhagwadgita. The pages of Garud Puran explain the biological development of an embryo into a fetus. The procedure described in the Garud Puran is detailed. गरुड़ पुराण से जानिए कैसे निकलते हैं शरीर से प्राण और क्या होता है मृत्यु के बाद Life After Death According To Garud Puran: गरुड़ पुराण में ऐसा वर्णन मिलता है कि यमराज के दूत आत्मा को यमलोक तक ले जाते हुए डराते हैं और उसे नरक में मिलने वाले दुखों के बारे में बताते हैं। यमदूतों की ऐसी बातें सुनकर आत्मा जोर-जोर से रोने लगती है। गरुड़ पुराण अनुसार भूख-प्यास से तड़पती हुई आत्मा 47 दिन तक लगातार चलकर यमलोक पहुंचती है। Garuda Purana: अधिकतर लोगों ने गरुड़ पुराण के बारे में सुना होगा। गरुड़ पुराण वैष्णव सम्प्रदाय से सम्बन्धित है। सनातन हिन्दू धर्म में मृत्यु के बाद इसके श्रवण का प्रावधान है। इस पुराण के देवता भगवान विष्णु हैं। गरुड़ पुराण के दो भाग हैं- पूर्वखण्ड तथा उत्तरखण्ड। पहले भाग में भगवान विष्णु की भक्ति का उल्लेख किया गया है और दूसरे भाग में प्रेत कल्प का विस्तार से वर्णन किया गया है। यानि इसमें मरने के बाद मनुष्य की क्या गति होगी और उसका किस प्रकार की योनियों में जन्म होगा इन सब बातों की जानकारी दी गई है।गरुड़ पुराण के अनुसार जिस समय मनुष्य की मृत्यु होने वाली होती है वह बोलने की कोशिश करता है लेकिन बोल नहीं पाता है। कुछ समय में उसकी बोलने, सुनने आदि की शक्ति नष्ट हो जाती हैं। उस समय शरीर से अंगूठे के बराबर आत्मा निकलती है, जिसे यमदूत पकड़ यमलोक ले जाते हैं। गरुड़ पुराण में ऐसा वर्णन मिलता है कि यमराज के दूत आत्मा को यमलोक तकComments
मराठी बातम्या / धर्म / Garud Puran: मृत्यूनंतर नेमकं काय होतं? आत्मा यमलोकात किती दिवसात पोहोचतो, काय सांगते गरुड पुराण?Published Feb 04, 2025 10:11 AM ISTGarud Puran: मृत्यूनंतर व्यक्तीचे काय होते हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. मृत्यूनंतर आपल्या कर्मानुसार व्यक्तीला गती प्राप्त होते, असे ढोबळ मानाने मानले जाते. गरुड पुराणानेही या प्रश्नाची उत्तरे दिली आहेत. जाणून घेऊ या, मृत्यूनंतरच्या स्थितीबाबत गरुड पुराण काय सांगते?मृत्यूनंतर नेमकं काय होतं? आत्मा यमलोकात किती दिवसात पोहोचतो, काय सांगते गरुड पुराण?Garud Puran: गरुड पुराण हे १८ पुराणांपैकी एक आहे. गरुड पुराणात एकूण १९ हजार श्लोक आहेत. यांपैकी तब्बल ७ हजार श्लोक हे माणसाच्या जीवनाशी संबंधित आहेत. यात स्वर्ग, नरक, रहस्य, नीती, धर्म, ज्ञान अशा गोष्टींचा उल्लेक आहे. आज आपण मृत्यूनंतर व्यक्तीचे काय होते याबाबत गरुड पुराण काय सांगते हे पाहणार आहोत.गरुड पुराण वाचल्यावर तुम्हाला मृत्यूबाबत आणि मृत्यूनंतरच्या जीवनाबाबत बरीच माहिती मिळते. यात मृत्यनंतर आत्म्याचा प्रवास कसा होतो याचे वर्णन करण्यात आलेले आहे. मृत्यू, मृत्यूनंतरचे जीवन, नरक, स्वर्ग, पाप अशा बाबींवर गरुड पुराणात चर्चा करण्यात आलेली आहे. या पुराणानुसार, व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिचा आत्मा यमलोकात पाठवला जातो. तेथे त्याच्या कर्माचे विश्लेषण केले जाते. त्यानुसार त्या व्यक्तीला पुढील प्रवासासाठी पाठवले जाते असे म्हटले गेले आहे. या प्रवासात आत्म्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते असे म्हणतात.आत्म्याला प्राप्त होते दिव्य दृष्टीगरुड पुराणात असे म्हटले आहे की, मृत्यूनंतर आत्म्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते. हा आत्मा मग यमलोकाकडे जातो. जीवनातील गुण-दोषांनुसार आत्म्याला प्रवासात पुढे पाठवले जात जाते. तसेच या आत्म्याला मोक्ष प्रात होण्याबाबतही चर्चा करण्यात आलेली आहे. नकारात्मक शक्ती दूर होतात.मृत्यूनंतर नेमके काय घडते?गरुड पुराणानुसार, मृत्यूनंतर व्यक्तीचा आवाज कमी होतो. त्यानंतर त्याची सर्व इंद्रिये बंद होतात. शेवटच्या क्षणी व्यक्तीला परमेश्वराकडून दिव्य दृष्टी प्राप्त होते.मृत्यूनंतर यमराजाचे दोन दूत व्यक्तीचा आत्मा घ्यायला येतात. त्यांचे रुप अतिशय भयंकर असते. व्यक्तीला ते पाहणे कठीण असते. जशी व्यक्ती पृथ्वीवर लोकांशी वागलेली आहे, त्या प्रकारे आलेले यमदूत या व्यक्तीशी वागतात. मरणारी व्यक्ती जर सत्यानुसार चालणारी आणि सदाचारी असेल तर यमदूत त्याला चांगली वागणूक देतात. त्या व्यक्तीचे प्राणत्याग होत असताना त्याला कोणतीही अडचण येत नाही. यमदूत अशा व्यक्तीला कोणताही त्रास न देता शांतपणे यमलोकात घेऊन जातात.जर व्यक्तीने पापकर्म केलेली असतील, तर यमदूत अशा व्यक्तीला वेदना देतात. गळ्यात फास बांधतात आणि ओढत नेतात. पुढे अशा व्यक्तीला यमलोकात भयंकर यातना सहन कराव्या लागतात.आत्मा पुन्हा घरी सोडला जातोमृत्यूनंतरची सगळी कार्ये करण्यासाठी हा आत्मा पुन्हा घरी सोडला जातो. तो कुटुंबातील सदस्यांच्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. मात्र तो पाशात बांधला गेलेला असल्याने त्याला कोणतीही मोकळीक मिळत नाही.मृत्यूनंतर १० व्या दिवशी घरी विधी केल्या जातात. या दिवशी कुटुंबातील सदस्य मृत व्यक्तीचे पिंडदान करतात. त्यावेळी आत्म्याला यमलोकात जाण्याचे सामर्थ्य मिळते. याच दिवसांमध्ये आत्म्याचा आपल्या कुटुंबीयांशी आणि जगाशी असलेला संबंध संपतो.मृत्यूनंतर १३ व्या दिवशी पुन्हा येतात यमदूतव्यक्तीच्या मृत्यूनंतर १३ व्या दिवशी यमदूत पुन्हा येतात आणि आत्म्याला यमलोकात घेऊन जातात. तेथे आत्म्याच्या कर्माचा हिशेब केला जातो. त्यानुसार या आत्म्याला अर्ची मार्ग म्हणजे स्वर्ग, धूम मार्ग म्हणजे पितृ लोक किंवा मत उत्पत्ती विनाश मार्ग म्हणजे नरक लोकाची गती प्राप्त होते.Disclaimer: या लेखात दिलेली माहिती गरुड पुराण या ग्रंथातून घेण्यात आलेली आहे. यातील तथ्यांबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही. त्याच प्रमाणे यातून कोणत्याही अंधश्रद्धेला देखील आम्ही खतपणी घालत नाही,किवा दुजोराही देत नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा
2025-04-14गरुड़ पुराण से जानिए कैसे निकलते हैं शरीर से प्राण और क्या होता है मृत्यु के बाद Life After Death According To Garud Puran: गरुड़ पुराण में ऐसा वर्णन मिलता है कि यमराज के दूत आत्मा को यमलोक तक ले जाते हुए डराते हैं और उसे नरक में मिलने वाले दुखों के बारे में बताते हैं। यमदूतों की ऐसी बातें सुनकर आत्मा जोर-जोर से रोने लगती है। गरुड़ पुराण अनुसार भूख-प्यास से तड़पती हुई आत्मा 47 दिन तक लगातार चलकर यमलोक पहुंचती है। Garuda Purana: अधिकतर लोगों ने गरुड़ पुराण के बारे में सुना होगा। गरुड़ पुराण वैष्णव सम्प्रदाय से सम्बन्धित है। सनातन हिन्दू धर्म में मृत्यु के बाद इसके श्रवण का प्रावधान है। इस पुराण के देवता भगवान विष्णु हैं। गरुड़ पुराण के दो भाग हैं- पूर्वखण्ड तथा उत्तरखण्ड। पहले भाग में भगवान विष्णु की भक्ति का उल्लेख किया गया है और दूसरे भाग में प्रेत कल्प का विस्तार से वर्णन किया गया है। यानि इसमें मरने के बाद मनुष्य की क्या गति होगी और उसका किस प्रकार की योनियों में जन्म होगा इन सब बातों की जानकारी दी गई है।गरुड़ पुराण के अनुसार जिस समय मनुष्य की मृत्यु होने वाली होती है वह बोलने की कोशिश करता है लेकिन बोल नहीं पाता है। कुछ समय में उसकी बोलने, सुनने आदि की शक्ति नष्ट हो जाती हैं। उस समय शरीर से अंगूठे के बराबर आत्मा निकलती है, जिसे यमदूत पकड़ यमलोक ले जाते हैं। गरुड़ पुराण में ऐसा वर्णन मिलता है कि यमराज के दूत आत्मा को यमलोक तक
2025-04-21Do you fear losing your precious data due to accidental deletion or corruption? Don't worry, with software solutions like Puran File Recovery, data recovery has become a breeze even for the most novice computer users. In this comprehensive review, we'll evaluate Puran File Recovery, highlighting its pros and cons, and also explore an alternative data recovery tool that can come to your rescue in case of any data loss emergencies. Stay tuned to learn how you can safeguard your valuable data and recover lost files with ease! Download NowPart 1. Puran File Recovery ReviewPart 2. Best Alternative to Puran File RecoveryPart 3. Tips to Avoid Data Loss1Puran File Recovery ReviewPuran provides a number of different utilities. To name a few: Disk Check, Duplicate File Finder, Delete Empty Folder and Wipe Disk, but the one we're interested in today is Puran File Recovery.Although the program comes across as old, it's still able to recover any files you lose due to accidental deletion, corruption or virus attack.1How to Use Puran File RecoveryThe specific steps to use Puran File Recovery are listed below and it's not difficult to recover your data as long as you follow the instructions.Step 1. Download, install and launch the Puran program, then choose File Recovery mode and click Open App.Step 2. After that, choose the drive that you want to recover data from, and click Scan. Wait till the process completes, then all your data will be shown in the following chart.Step 3. Choose the files you want and click Recover. There are three ways of recovery but just choose one according to your own needs.Step 4. Finally just designate a location and then the files will be accessible again.Before you start a file recovery scan you can think over how the scan will be run. Puran File Recovery provides scanning only for lost files,deep scan, and creating custom scan lists. If you wanted, you're even able to select every file discovered by the scan (not advisable if you scan a hard drive though!).2Pros & Cons of Puran File RecoveryNow you must have some words about Puran File Recovery since you have tried it. Puran Data Recovery does work and it's really safe, but still, certain questions might arise when you are using it. We have made a conclusion about the pros and cons of Puran File Recovery, so you can refer to the following chart and think it over whether Puran File Recovery is actually the software you need or not.AdvantagesDisadvantagesSimple interface with all main features easily accessibleDecide between a regular scan or an intense deep scanChoose individual hard drives to scan for lost files, rather than all hard drivesSearch the scan results to check if a
2025-04-07